अभिनेता सिध्दार्थ चांदेकर आणि अभिनेत्री मिताली मयेकर हे दोघे आज लग्नबंधनात बांधले गेले....पुण्यापासून एका तासाच्या अंतरावर असलेल्या एका वाड्यामध्ये दोघांचं लग्न पार पडलं या ग्रॅण्ड लग्न सोहळ्यासाठी मितााली आणि सिध्दार्थचे काही जवळचे नातेवाईक आणि मराठी सिनेसृष्टीतील स्टार्स उपस्थित होते.....या लग्नासाठी मितालीने डार्क हिरव्या रंगाची नऊवारी नेसली होती.... त्यावर ट्रॅडिशनल दागिने घातले होते...खोपा, नथ, चंद्रकोरमध्ये ती खूपच सुंदर दिसत होती... तर सिध्दार्थने जांभळया रंगाची शेरवानी घातली होती.......सिध्दार्थची आई त्याला मंडोळ्या बांधतानाचे फोटो सोशल मीडियावर वायरल झाले...

#lokmatcnxfilmy #SiddharthChandekar #MitaliMayekar
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber